principal of law of nature
निसर्ग नियमांचे गुणधर्म
I think the law of nature remain the same but out come of an event may also depend on the environmental / starting condition.
example: जेव्हा एक ठिणगी पड़ते तेव्हा आग लागते पण जर ती ठिणगी जलयुक्त सर्पणावर टाकली तर आग लागु शकत नाही , पण तीच ठिणगी पेट्रोलयुक्त सर्पणावर टाकली तर आग लागु शकते . म्हणजे आपण physically or chemically
निसर्ग नियमांच्या परिणामात बदल घडवू शकतो.....
नियम बदलत नाही पण परीणाम बदलू शकतो
निसर्ग नियमांचे हे गुणधर्म मी आपणास समजावीत आहे ....
by ,
ritik panchal......
No comments:
Post a Comment